Cotpa कलम ३३ : निरसन व व्यावृत्ती :
सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ३३ : निरसन व व्यावृत्ती : (१) सिगारेट (उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांचे विनियमन) अधिनियम, १९७५ (१९७५ चा ४९) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे. (२) असे निरसन झाले असले तरीही, उपरोक्त अधिनियमाच्या तरतुदींअन्वये करण्यात आलेली कोणतीही…
