Mv act 1988 कलम ३३ : वाहकाची (कंडक्टर) लायसने नाकारणे इ. संबंधीचे आदेश व त्यावरील अपिले :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३३ : वाहकाची (कंडक्टर) लायसने नाकारणे इ. संबंधीचे आदेश व त्यावरील अपिले : १) लायसन देणारे, प्राधिकरण, कोणतेही वाहकाचे लायसन देण्याचे किंवा त्याचे नवीकरण करण्याचे नाकारत असेल किंवा ते रद्द करीत असेल अशाबाबतीत, त्यास, अर्जदारास किंवा यथास्थिति, धारकास, अशाप्रकारे नवीकरणास…
