Phra 1993 कलम ३२ : केंद्र सरकारकडून अनुदाने :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ प्रकरण ७ : वित्त व्यवस्था, लेखे आणि लेखापरीक्षा : कलम ३२ : केंद्र सरकारकडून अनुदाने : १) केंद्र सरकार, संसदेकडून या बाबतीतील कायद्याद्वारे योग्य विनियोजन करण्यात आल्यानंतर, या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी उपयोजित करण्याकरिता केंद्र सरकारला योग्य वाटेल इतकी रक्कम अनुदानाच्या मार्गाने…