Arms act कलम ३२ : अधिहरण करण्याची शक्ती :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३२ : अधिहरण करण्याची शक्ती : १) कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा यांच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल या अधिनियमानुसार तिला दोषी ठरवण्यात आले असेल तेव्हा, अशी शस्त्रे किंवा दारूगोळा संपूर्णपणे किंवा त्यांचा कोणताही भाग, आणि ज्यामध्ये ती शस्त्रे किंवा दारूगोळा…
