Ndps act कलम ३१ : पूर्वीच्या अपराधानंतरच्या विशिष्ट अपराधासाठी वाढीव शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ३१ : पूर्वीच्या अपराधानंतरच्या विशिष्ट अपराधासाठी वाढीव शिक्षा : १) कोणत्याही व्यक्तीस या अधिनियमान्वये तरतूदीन्वये, अपराध करण्याबद्दल किंवा तसे केल्याचा प्रयत्न केल्याबद्दल किंवा त्यासाठी अपप्रेरणा दिल्याबद्दल किंवा त्यासाठी दंडनिय कट करण्याबद्दल दोषी ठरविण्यात आली…

Continue ReadingNdps act कलम ३१ : पूर्वीच्या अपराधानंतरच्या विशिष्ट अपराधासाठी वाढीव शिक्षा :