Bnss कलम ३१९ : केव्हा साक्षीदाराची समक्ष हजेरी माफकरून आयोगपत्र (कमिशन) काढता येईल :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (B) ख) (ब) - साक्षीदारांच्या तपासणीसाठी आयोगपत्र : कलम ३१९ : केव्हा साक्षीदाराची समक्ष हजेरी माफकरून आयोगपत्र (कमिशन) काढता येईल : १) या संहितेखालील कोणत्याही चौकशीच्या, संपरीक्षेच्या किंवा अन्य कार्यवाहीच्या ओघात जेव्हाकेव्हा, न्यायाची उद्दिष्टे साधण्यासाठी साक्षीदाराची साक्षतपासणी करण्याची जरूरी आहे…