Arms act कलम ३० : लायसन किंवा नियम यांचे व्यतिक्रमण करण्याबद्दल शिक्षा :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३० : लायसन किंवा नियम यांचे व्यतिक्रमण करण्याबद्दल शिक्षा : जो कोणी एखाद्या लायसनाच्या कोणत्याही शर्तीचे किंवा या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधाचे किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमाचे व्यतिक्रमण करील आणि त्याकरिता या अधिनियमात अन्यत्र कोणत्याही शिक्षेचा उपबंध करण्यात आलेला नसल्यास, तो १.(सहा…
