Child labour act कलम २ : व्याख्या :
बाल कामगार अधिनियम १९८६ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,- १.(एक क) समुचित शासन याचा अर्थ, केन्द्र सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतीही आस्थापना किंवा रेल्वे प्रशासन किंवा मोठे बंदर किंवा खाण किंवा तेलक्षेत्र यांच्याबाबतीत केन्द्र सरकार आणि इतर सर्व प्रकरणी राज्य…