Passports act कलम २: व्याख्या :
पारपत्र अधिनियम १९६७ कलम २: व्याख्या : या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, - (a)(क)(अ) प्रयाण या शब्दाचे व्याकरणिक रूपभेद आणि सजातीय शब्दप्रयोग यांसुद्धा त्याचा अर्थ जलमार्गे, खुष्कीमार्गे किंवा हवाईमार्गे भारताबाहेर प्रयाण करणे, असा आहे. (b)(ख)(ब) पासपोर्ट याचा अर्थ, या अधिनियमान्वये दिलेला किंवा दिला…
