Bnss कलम २८२ : समन्स खटल्याचे वॉरंट खटल्यात रूपांतर करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २८२ : समन्स खटल्याचे वॉरंट खटल्यात रूपांतर करणे : सहा महिन्यांहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपरादासंबंधीच्या समन्स-खटल्याच्या संपरीक्षेच्या ओघात जेव्हा न्यायहितार्थ अपराधाची संपरीक्षा वॉरंट खटल्याच्या संपरीक्षेच्या प्रकियेनुसार केली पाहिजे असे दंडाधिकाऱ्याला दिसून येईल तेव्हा, असा दंडाधिकारी या…