Mv act 1988 कलम २६ : १.(चालकाच्या लायसनची राज्य रजिस्टर (नोंदवही) ठेवणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २६ : १.(चालकाच्या लायसनची राज्य रजिस्टर (नोंदवही) ठेवणे : प्रत्येक राज्यशासन हे, केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, राज्य शासनाच्या लायसन प्राधिकरणाने दिलेल्या व नूतनीकरणे केलेल्या चालकाच्या लायसन संबंधात, चालकाच्या लायसनची राज्य रजिस्टर (नोंदवही) ठेवेल, ज्यामध्ये निम्नलिखित तपशीलाचा अंतर्भावर…
