Mv act 1988 कलम २५ : पृष्ठांकन बदलणे व पृष्ठांकनविरहित चालकाचे लायसन देणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २५ : पृष्ठांकन बदलणे व पृष्ठांकनविरहित चालकाचे लायसन देणे : १) कोणत्याही चालकाच्या लायसनवरील पृष्ठांकन, तो लायसनधारक पृष्ठांकनविरहित चालकाचे लायसन मिळण्यास या कलमाच्या तरतुदींअन्वये हक्कदार होईपर्यंत त्याने प्राप्त केलेल्या कोणत्याही नवीन लायसनवर किंवा त्याच्या दुसऱ्या प्रतीवर ते पृष्ठांकन दाखल करण्यात…