Phra 1993 कलम २५ : सदस्याने,विशिष्ट परिस्थितीत सभाध्यक्ष म्हणून काम पाहणे किंवा त्याची कर्तव्ये पार पाडणे :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २५ : सदस्याने,विशिष्ट परिस्थितीत सभाध्यक्ष म्हणून काम पाहणे किंवा त्याची कर्तव्ये पार पाडणे : १) सभाध्यक्षाचे निधन झाल्याने, त्याने राजीनामा दिल्याने किंवा अन्य कोणत्याही त्याचे पद रिक्त झाल्यास त्या प्रसंगी राज्यपाल, अधिसूचनेद्वारे, असे रिक्त पद भरण्यासाठी सभाध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत,…