Bnss कलम २५८ : दोषमुक्ती किंवा दोषसिध्दी यांचा न्याय निर्णय :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५८ : दोषमुक्ती किंवा दोषसिध्दी यांचा न्याय निर्णय : १) युक्तिवाद आणि कोणतेही कायदेविषयक मुद्दे असल्यास ते ऐकल्यानंतर, न्यायाधीश शक्य तिक्या लवकर, युक्तिवाद पूर्ण झाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या कालवधीत त्या खटल्यातील न्यायनिर्णय देईल, ज्याची मुदत कारणे लेखी नमुद करुन…