Fssai कलम २४ : जाहिरातीवरील निर्बंध आणि अनुचित व्यापार पद्धतींचे प्रतिबंधन :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २४ : जाहिरातीवरील निर्बंध आणि अनुचित व्यापार पद्धतींचे प्रतिबंधन : १) कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाची दिशाभूल करणारी किंवा फसवी किंवा या अधिनियमाच्या किंवा याखाली केलेल्या नियमांचे उल्लंघन करणारी जाहीरात केली जाणार नाही. २) कोणतीही व्यक्ती स्वत: अन्न (खाद्य)…
