Mv act 1988 कलम २४ : पृष्ठांकन :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २४ : पृष्ठांकन : १) अपात्र ठरविण्यात आलेल्या व्यक्तीने कोणतेही चालकाचे लायसन धारण केलेले असल्यास, अपात्रता आदेश काढणारे न्यायालय किंवा प्राधिकरण त्या लायसनवर अपात्रता आदेशाचे आणि ज्याच्या संबंधात अपात्रता आदेश काढण्यात आला असेल, त्या दोषसिद्धीचे तपशील पृष्ठांकित करील आणि अपात्रता…
