Arms act कलम २४ख(ब) : १.(शांतताभंग झालेली क्षेत्रे, इत्यादीमधील सार्वजनिक ठिकाणे किंवा त्यामधून अधिसूचित शस्त्रे घेऊन जाण्यास मनाई :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम २४ख(ब) : १.(शांतताभंग झालेली क्षेत्रे, इत्यादीमधील सार्वजनिक ठिकाणे किंवा त्यामधून अधिसूचित शस्त्रे घेऊन जाण्यास मनाई : १) कोणत्याही क्षेत्रातील सार्वजनिक शांततेचा आणि प्रशांततेचा भंग झाला आहे किंवा अशा शांततेला निकटवर्ती धोका निर्माण झाला आहे याबाबत आणि अशा क्षेत्रात शस्त्रांच्या वापराचा अंतर्भाव…
