Arms act कलम २४क(अ) : १.(शांतता भंग झालेली क्षेत्रे, इत्यादींमध्ये अधिसूचित शस्त्रे कब्जात बाळगण्यास मनाई :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम २४क(अ) : १.(शांतता भंग झालेली क्षेत्रे, इत्यादींमध्ये अधिसूचित शस्त्रे कब्जात बाळगण्यास मनाई : १) एखाद्या क्षेत्रातील सार्वजनिक शांततेचा आणि प्रशांततेचा मोठ्या प्रमाणात भंग झाला आहे किंवा अशी शांतता भंग पावण्याचा धोका निकट येऊन ठेपला आहे याबाबत आणि अशा क्षेत्रात शस्त्रांच्या वापराचा…
