Bsa कलम २३ : पोलीस अधिकाऱ्यापुढे दिलेला कबुली जबाब :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम २३ : पोलीस अधिकाऱ्यापुढे दिलेला कबुली जबाब : १) पोलीस अधिकाऱ्याकडे दिलेला कोणताही कबुलीजबाब कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीविरूद्ध शाबीत करता येणार नाही. २) कोणतीही व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याच्या हवालतीत असताना तिने दिलेला कबुलीजबाब हा दंडाधिकाऱ्याचे प्रत्यक्ष उपस्थितीत दिलेला नसेल…