Mv act 1988 कलम २२ : अपराधसिद्धीनंतर चालकाचे लायसन निलंबित करणे किंवा रद्द करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २२ : अपराधसिद्धीनंतर चालकाचे लायसन निलंबित करणे किंवा रद्द करणे : १) कलम २० च्या पोट-कलम (३्न) च्या तरतुदींना बाध न आणता, कलम २१ च्या पोट-कलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या व्यक्तीला कलम १८४ मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या अशा, कोणत्याही…
