Bnss कलम २२ : उच्च न्यायालय व सत्र न्यायाधीश कोणत्या शिक्षा देऊ शकतात :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २२ : उच्च न्यायालय व सत्र न्यायाधीश कोणत्या शिक्षा देऊ शकतात : १) उच्च न्यायालय कायद्याव्दारे प्राधिकृत केलेली कोणतीही शिक्षा देऊ शकेल. २) सत्र न्यायाधीश किंवा अपर सत्र न्यायाधीश कायद्याव्दारे प्राधिकृत केलेली कोणतीही शिक्षा देऊ शकेल; पण अशा कोणत्याही…

Continue ReadingBnss कलम २२ : उच्च न्यायालय व सत्र न्यायाधीश कोणत्या शिक्षा देऊ शकतात :