Arms act कलम २२ : दंडाधिकाऱ्याने झडती घेणे व सक्तीने ताब्यात घेणे :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम २२ : दंडाधिकाऱ्याने झडती घेणे व सक्तीने ताब्यात घेणे : १) जेव्हा जेव्हा कोणत्याही दंडादिकाऱ्यास, - (a)क)(अ) त्याच्या अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही बेकायदेशीर प्रयोजनासाठी कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा आपल्या कब्जात बाळगलेला आहे, किंवा (b)ख)(ब) अशा व्यक्तीच्या कब्जात कोणतीही…
