Child labour act कलम २२ : निरसन व व्यावृत्ती :

बाल कामगार अधिनियम १९८६ कलम २२ : निरसन व व्यावृत्ती : १) बालक सेवायोजन अधिनियम १९३८ (१९३८ का २६) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे. २) असे निरसन झाले असले तरीही, अशा निरसित झालेल्या अधिनियमान्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा कृती या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसेल…

Continue ReadingChild labour act कलम २२ : निरसन व व्यावृत्ती :