Bnss कलम २२५ : आदेशिका काढण्याचे लांबणीवर टाकणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २२५ : आदेशिका काढण्याचे लांबणीवर टाकणे : १) कोणत्याही दंडाधिकाऱ्याला, ज्या अपराधाची दखल घेण्यास तो प्राधिकृत आहे. किंवा कलम २१२ खाली ज्या अपराधाचे प्रकरण त्याच्याकडे सोपवण्यात आले आहे त्या बाबतची फिर्याद मिळाल्यावर, त्याला योग्य वाटल्यास, आरोपीविरूध्द आदेशिका काढण्याचे लांबणीवर…