Mv act 1988 कलम २१ : विवक्षित बाबतीत चालकाचे लायसन निलंबित करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१ : विवक्षित बाबतीत चालकाचे लायसन निलंबित करणे : १) कलम १८४ अन्वये शिक्षायोग्य असलेल्या अपराधासाठी जिला पूर्वी दोषी ठरविण्यात आले असेल अशा व्यक्तीच्या संबंधात, अशा व्यक्तीने सदर कलम १८४ मध्ये निर्दिष्ट करण्यात आले असेल असे कोणत्याही वर्गाच्या किंवा वर्णनाच्या…
