Arms act कलम २१ : कब्जा कायदेशीर असण्याचे बंद झाल्यावर शस्त्रे, इत्यादींचा निक्षेप :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम २१ : कब्जा कायदेशीर असण्याचे बंद झाल्यावर शस्त्रे, इत्यादींचा निक्षेप : १) ज्यांचा कब्जा लायसनाचा कालावधी संपल्यामुळे किंवा लायसनाचे निलंबन किंवा प्रत्याहरण करण्यात आल्यामुळे किंवा कलम ४ खाली अधिसूचना काढण्यास आल्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे कायदेशीर असण्याचे बंद झाले असेल अशी…

Continue ReadingArms act कलम २१ : कब्जा कायदेशीर असण्याचे बंद झाल्यावर शस्त्रे, इत्यादींचा निक्षेप :