Passports act कलम २० : भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे देणे :
पारपत्र अधिनियम १९६७ कलम २० : भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे देणे : पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्याशी संबंधित असलेल्या पूर्वगामी उपबंधामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीला, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देणे हे लोकहिताचे आहे असे त्या शासनाचे मत असेल…
