Mv act 1988 कलम २०३ : श्वासाच्या चाचण्या :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०३ : श्वासाच्या चाचण्या : १.(१) कोणतीही व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवत असताना किंवा चालवण्याच्या प्रयत्नात असताना, कोणत्याही वर्दीधारी (गणवेशातील) पोलीस अधिकाऱ्याला किंवा मोटार वाहन विभागाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या, विभागातील प्राधिकाऱ्याला त्या व्यक्तीने कलम १८५ खाली अपराध केल्याचा संशय…
