Mv act 1988 कलम २०२ : वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०२ : वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार : १) वर्दी घातलेल्या पोलीस अधिकाऱ्यासमक्ष जी कोणतीही व्यक्ती कलम १८४ किंवा कलम १८५ किंवा कलम १९७ खाली शिक्षापात्र असलेला अपराध करील त्या व्यक्तीला तो पोलीस अधिकारी वॉरंटाशिवाय अटक करू शकेल : परंतु, कलम…

Continue ReadingMv act 1988 कलम २०२ : वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार :