Bnss कलम २०० : कृतीचा अन्य अपराधाशी संबंध म्हणून अपराध तर चौकशी स्थळ :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २०० : कृतीचा अन्य अपराधाशी संबंध म्हणून अपराध तर चौकशी स्थळ : जेव्हा एखादी कृती अशा अन्य एखाद्या कृतीशी तिचा संबंध असल्याने अपराध ठरत असेल की जी कृती स्वयमेव अपराध आहे किंवा तिचा कर्ता अपराध करण्यास क्षम असता तर…