Esa 1908 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रयुक्ती :
स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ १.(१९०८ चा अधिनियम क्रमांक ६) (८ जून १९०८) प्रस्तावना : कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रयुक्ती : स्फोटक पदार्थासंबंधीच्या कायद्यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम. ज्याअर्थी, स्फोटक पदार्थासंबंधीच्या कायद्यामध्ये सुधारणे करणे आवश्यक आहे; याद्वारे पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-…