Mv act 1988 कलम १९ : चालकाचे लायसन धारण करण्यास अपात्र ठरविण्याचा किंवा असे लायसन रद्द करण्याचा लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९ : चालकाचे लायसन धारण करण्यास अपात्र ठरविण्याचा किंवा असे लायसन रद्द करण्याचा लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचा अधिकार : चालकाचे लायसन धारकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर जर लायसन प्राधिकरणाची अशी खात्री झाली असेल की,- (a)क) अ) ती व्यक्ती सराईत गुन्हेगार…
