Mv act 1988 कलम १९९ब(ख) : १.(दंडाचे पुनरीक्षण :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९९ब(ख) : १.(दंडाचे पुनरीक्षण : या अधिनियमात उपबंधित केलेला दंड वार्षिक पद्धतीवर प्रत्येक वर्षाच्या १ एप्रिल पासून मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ च्या प्रारंभाच्या तारखेपासून केन्द्र शासन अधिसूचित करील त्याचप्रमाणे सध्याच्या दंडाच्या रकमेच्या दहा टक्क्यापेक्षीा जास्त वाढविता येणार नाही.) ---------…
