Mv act 1988 कलम १९८अ(क) : १.(रस्त्याचा आराखडा, बांधणी आणि व्यवस्थापनाच्या मानकांचे अनुपालन करण्यास कसूर करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९८अ(क) : १.(रस्त्याचा आराखडा, बांधणी आणि व्यवस्थापनाच्या मानकांचे अनुपालन करण्यास कसूर करणे : १) रस्त्याचा आराखडा किंवा बांधणी किंवा व्यवस्थापनाचे सुरक्षा मानकांसाठी उत्तरदायी असणारे अभिहित प्राधिकारी, ठेकदार, सल्लागार किंवा रस्ता आराखड्यासाठी सवलत देणारे बांधणी आणि व्यवस्थापनाच्या मानकांचे अनुपालन करतील, जे…
