Mv act 1988 कलम १९७ : प्राधिकार नसताना वाहन घेऊन जाणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९७ : प्राधिकार नसताना वाहन घेऊन जाणे : १) जो कोणी कोणेही मोटार वाहन, त्याच्या मालकाची संमती किंवा इतर कायदेशीर प्राधिकार असल्याशिवाय ताब्यात घेईल व चालवीत घेईल व चालवीत घेऊन जाईल त्याला तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या तुरूंगवासाची किंवा १.(पाच…