Bnss कलम १९४ : आत्महत्या वगैरेबाबत पोलिसांनी चौकशी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १९४ : आत्महत्या वगैरेबाबत पोलिसांनी चौकशी करणे : १) एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे अथवा दुसऱ्याकडून किंवा एखाद्या जनावराकडून किंवा यंत्राद्वारे किंवा अपघाताने तिची हत्या घडून आलेली आहे अथवा अशा परिस्थितीत ती मृत्यू पावली आहे की, अन्य एखाद्या व्यक्तीने…

Continue ReadingBnss कलम १९४ : आत्महत्या वगैरेबाबत पोलिसांनी चौकशी करणे :