Mv act 1988 कलम १९४ब : १.(सुरक्षा बेल्टचा वापर आणि बालकांचे आसन व्यवस्था :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९४ब : १.(सुरक्षा बेल्टचा वापर आणि बालकांचे आसन व्यवस्था : १) जो कोणी, मोटार वाहन चालविताना सीट बेल्ट वापर नसेल किवा अशा प्रवाशांना घेऊन जातो ज्यांनी सीट बेल्ट वापरला नाही त्याला एक हजार रुपये इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल : परंतु,…
