Mv act 1988 कलम १९४फ(च) : १.(शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९४फ(च) : १.(शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविणे : जो कोणी,- (a)क) अ) मोटार वाहन चालविताना - एक) सुरक्षा सुरक्षित करण्याकरिता अनावश्यक स्वरुपात किंवा निरंतर सुरक्षा सुनिश्चि करण्यासाठी आवश्यकते पेक्षा अधिक हॉर्न वाजविणे, किंवा दोन) हॉन वाजविण्यास प्रतिषेध करणाऱ्या चिन्ह असणाऱ्या क्षेत्रात…