Mv act 1988 कलम १९४क(ग) : १.(मोटार सायकल ड्राइवर आणि मागे बसलेला प्रवासी याच्या सुरक्षा उपयांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९४क(ग) : १.(मोटार सायकल ड्राइवर आणि मागे बसलेला प्रवासी याच्या सुरक्षा उपयांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा : जो कोणी, कलम १२८ च्या आणि त्या खाली बनविलेल्या नियम व विनियमांचे उल्लंघन करुन मोटार साइकल चालविल किंवा इतर कोणा मार्फत चालविल किंवा चालविण्यास…