Mv act 1988 कलम १९४ई(ङ) : १.(आपातकालीन (तातडीच्या) वाहनांना मार्ग देण्यात कसूर करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९४ई(ङ) : १.(आपातकालीन (तातडीच्या) वाहनांना मार्ग देण्यात कसूर करणे : जो कोणी, कोणतेही मोटार वाहन चालविताना, अग्निशमन सेवा किंवा रुग्णवाहिका किंवा इतर आपातकालीन (तातडीची) वाहने, जी राज्य शासनाने विनिर्दिष्ट केलेली असतील त्यांना रस्त्यावरुन जाताना मार्ग देण्यास कसूर केल्यास, तो सहा…
