Pca act 1960 कलम १८ : प्रवेश आणि तपासणी करण्याची शक्ती :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम १८ : प्रवेश आणि तपासणी करण्याची शक्ती : समिती तिने केलेल्या नियमांचे अनुपालन करण्यात येत आहे हे सुनिश्चित करण्याच्या प्रयोजनार्थ तिच्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला जेथे प्रयोग करण्यात येत असतील अशा कोणत्याही संस्थेचे किंवा जागेचे निरीक्षण…
