Fssai कलम १८ : अधिनियमाच्या प्रशासनामध्ये पाळण्याची सामान्य तत्वे :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रकरण ३ : अन्न (खाद्य) सुरक्षेची सर्वसाधारण तत्वे : कलम १८ : अधिनियमाच्या प्रशासनामध्ये पाळण्याची सामान्य तत्वे : १) केन्द्र सरकार, राज्य सरकार, अन्न (खाद्य) प्राधिकरण आणि इतर संस्था, या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना, निम्नलिखित तत्वांचे अनुकरण करतील, अर्थात…
