Bsa कलम १८ : दाव्यातील पक्षकाराने स्पष्टपणे सूचित केलेल्या व्यक्तींची कबुली :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १८ : दाव्यातील पक्षकाराने स्पष्टपणे सूचित केलेल्या व्यक्तींची कबुली : दाव्यातील पक्षकाराने तंटा-विषयाच्या संदर्भात माहितीसाठी स्पष्टपणे ज्यांचा निर्देश केला असेल त्या व्यक्तींनी केलेली कथने म्हणजे कबुल्या होत. उदाहरण : (ऐ) ने (बी) ला विकलेला घोडा निकोप आहे किंवा काय…