Arms act कलम १८ : अपिले :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १८ : अपिले : १) लायसन प्राधिकरणाने दिलेला, लायसन मंजूर करण्याचे नाकारणारा किंवा लायसनच्या शर्तीमध्ये बदल करणारा आदेश अथवा लायसन प्राधिकरणाने किंवा लायसन प्राधिकरण ज्यास दुय्यम आहे अशा प्राधिकरणाने दिलेला, लायसनाचे निलंबन किंवा प्रत्याहरण करणारा आदेश यामुळे नाराज झालेल्या कोणत्याही व्यक्तीस,…