Mv act 1988 कलम १७ : चालकाचे लायसन नाकारणारे किंवा रद्द करणार आदेश व त्यांवरील अपील :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७ : चालकाचे लायसन नाकारणारे किंवा रद्द करणार आदेश व त्यांवरील अपील : १) लायसन देणारे प्राधिकरण कोणत्याही शिकाऊ व्यक्तीचे लायसन देण्याचे किंवा कोणत्याही चालकाचे लायसन देण्याचे किंवा त्याचे नवीकरण करण्याचे नाकारील किवा ते रद्द करील किंवा कोणत्याही चालकाच्या लायसनमध्ये…
