Bnss कलम १७३ : दखलपात्र प्रकरणातील वर्दी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण १३ : पोलिसांना वर्दी देणे आणि अन्वेषण करण्याचे त्यांचे अधिकार : कलम १७३ : दखलपात्र प्रकरणातील वर्दी : १) दखलपात्र गुन्ह्याशी संबंधित प्रत्येक माहिती, गुन्हा ज्या भागात केला आहे त्या क्षेत्राचा विचार केल्याशिवाय, तोंडी किंवा इलैक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे दिली जाऊ…