Ndps act कलम १६ : कोका वनस्पती आणि कोका पत्ती यांच्या बाबत उल्लंघनाबद्दल शिक्षा :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम १६ : कोका वनस्पती आणि कोका पत्ती यांच्या बाबत उल्लंघनाबद्दल शिक्षा : जो कोणी या अधिनियमाच्या तरतुदीचे किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे किंवा त्यानुसार देण्यात आलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे किंवा…
