Mv act 1988 कलम १६७ : विवक्षित प्रकरणांमध्ये भरपाईच्या दाव्यांबाबत निवड करण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६७ : विवक्षित प्रकरणांमध्ये भरपाईच्या दाव्यांबाबत निवड करण्याचा अधिकार : कामगारभरपाई अधिनियमाम्ये (१९२३ चा ८) काहीही अंतर्भूत केलेले असेल तरी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे किंवा तिला झालेल्या शारीरिक इजेमुळे या अधिनियमाखाली तसेच कामगारभरपाई अधिनियम, १९२३ खाली भरपाईची मागणी करता येत असेल,…