Hsa act 1956 कलम १५ : हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १५ : हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम : १) मृत्युपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू स्त्रीची संपत्ती,- (a)क) पहिल्यांदा, पुत्र व कन्या (कोणताही पूर्वमृत पुत्र किंवा कन्या यांची अपत्ये धरुन) आणि पती यांच्याकडे ; (b)ख) दुसऱ्यांदा, पतीच्या वारसदारांकडे ;…
