Mv act 1988 कलम १५३ : १.(विमाकार व विमेदार यांच्यात तडजोड :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५३ : १.(विमाकार व विमेदार यांच्यात तडजोड : १) कलम १४७ च्या पोटकलम (१) च्या खंड (ब) मध्ये निर्दिष्ट केलेल्या स्वरुपाच्या कोणत्याही दायित्वाबाबत त्रयस्थ पक्षाला जी कोणतीही हक्कमागणी करता येईल त्याबाबत विमाकाराने केलेल्या कोणत्याही तडजोडीमध्ये असा त्रयस्थ पक्ष हा एक…